नोव्हेल करोना विषाणू

कोविड-१९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा २०७६२० ८९७२
ठाणे २९७५९ ७५१
ठाणे मनपा ३८४४८ ११५२
नवी मुंबई मनपा ४०१७८ ८९५ 
कल्याण डोंबिवली मनपा ४६४५५ ८८२
उल्हासनगर मनपा ९३५६ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा ५४४७ ३४३
मीरा भाईंदर १९४६५ ५८२
पालघर १३७०९ २७४ 
१० वसई विरार मनपा २३७६८ ६१२
११ रायगड ३१२७३ ८०७ 
१२ पनवेल मनपा २०५८६ ३६५
  ठाणे मंडळ एकूण ४८६०६४ १५९४९
नाशिक १९५८२ ४०७
नाशिक मनपा ५४१४८ ७५७
मालेगाव मनपा ३७२६ १४२
अहमदनगर २८१९३ ४१०
अहमदनगर मनपा १४८२५ २८६
धुळे ६७५९ १८१
धुळे मनपा ५७८१ १५०
जळगाव ३७५३७ ९९१
जळगाव मनपा १०४९० २६८
१० नंदुरबार ५३७८ १२०
  नाशिक मंडळ एकूण १८६४१९ ३७१२
पुणे ६२८७० १२४५
पुणे मनपा १५६७८३ ३५५३
पिंप्री-चिंचवड मनपा ७६०३६ १०६०
सोलापूर २७६२७ ६७०
सोलापूर मनपा ९०४५ ४८०
सातारा ३७४१८ ९७२
  पुणे मंडळ एकुण ३६९७७९ ७९८०
कोल्हापूर ३१११२ १०१२
कोल्हापूर मनपा १२६६७ ३४०
सांगली २१००५ ७२१
सांगली मिरज कुपवाड मनपा १७६८५ ४७४
सिंधुदुर्ग ३९५४ ९५
रत्नागिरी ८५६५ २८०
  कोल्हापूर मंडळ एकुण ९४९८८ २९२२
औरंगाबाद १२८०६ २३७
औरंगाबाद मनप २३५६५ ६६२
जालना ७८५८ १९१
हिंगोली ३०९० ५७
परभणी २९९३ ९५
परभणी मनपा २५१२ १०२
  औरंगाबाद मंडळ एकूण ५२८२४ १३४४
लातूर १०६९१ ३२४
लातूर मनपा ६९८१ १६९
उस्मानाबाद १२६३० ३७२
बीड १०५७६ २८०
नांदेड ८८९८ २२४
नांदेड मनपा ७३४६ १८३
  लातूर मंडळ एकूण ५७१२२ १५५२
अकोला ३४१२ ९१
अकोला मनपा ३९२१ १४१
अमरावती ४८४३ ११९
अमवरावती मनपा ८९७३ १५९
यवतमाळ ८९५४ २२६
बुलढाणा ७९६८ १२३
वाशीम ४३६० ९२
  अकोला मंडळ एकूण ४२४३१ ९५१
नागपूर १८५०५ ३३६
नागपूर मनपा ६०४९३ १७५९
वर्धा ४४७९ ७४
भंडारा ५८८५ १००
गोंदिया ७२८३ ७२
चंद्रपूर ६०५७ ६७
चंद्रपूर मनपा ४६०१ ८०
गडचिरोली २३७८ १६
  नागपूर मंडळ एकूण १०९६८१ २५०४
इतर राज्य १६१४ १४२
  एकूण १४००९२२ ३७०५६

शेवटचे अद्यावत दि. ०१ आक्टोबर  २०२०, रात्री १०.००

महत्वाची माहिती व मार्गदर्शक सूचना 

Sr. no Title Published Date
नवीन करोना विषाणू (कोविड-१९)द्यःस्थिती आणि उपाय योजना प्रेस नोट- ०१ आक्टोबर २०२० 01-10-2020
कोविड-१९ माहिती पुस्तिका   05-03-2020
करोना  विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना समितीबाबत शासन निर्णय   13-03-2020
अधिसूचना  05-03-2020
शॉपिंग मॉल बंद करण्याबाबत मार्गदर्शक सूचना  14-03-2020
करोना  नियमावली अधिसूचना  14-03-2020
इंग्रजी भाषेत करोना नियमन अधिसूचना  14-03-2020
कोविड १९ रोगाचा प्रसार लक्षात घेता सामाजिक अंतर मापन करण्याचा सल्ला 16-03-2020
Covid-19_Travel Advisory  16-03-2020
१० राज्यात करोंना विषाणू (कोविड ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत 14-03-2020
११ Cr-60-20 Tashi-1 Carona  15-03-2020
१२ ग्रामीण क्षेत्रातील आस्थापन बंद करनेबाबत   16-03-2020
१३ ग्रामीण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवणेबाबत   16-03-2020
१४ कोरोंना प्रादुर्भावचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून वगळण्याबाबत   18-03-2020
१५ वातानुकूलित यंत्रणांचा वापर कमी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना   18-03-2020
१६ १२ देशातील प्रवाशांचे अलगीकरन व विलगी करनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना   18-03-2020
१७ मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपुर शहर येथील शासकीय कार्यालतील उपस्थथिी व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यावर मर्यादित कलावधीसाठी निर्बंध आणणेबाबत.   20-03-2020
१८ एनएचएसआरसी_प्रवेश आणि कोरोना व्हायरसचे व्यवस्थापन .  21-03-2020
१९ ५_कोविड १९- भाग १ चे पॉकेट बुक.  21-03-2020
२० कोविड -१ - साथीचा कायदा, १८९७ लों-लोकडाउन-ऑर्डर.  23-03-2020
२१ आवश्यक उपकरणांचा तपशील.  23-03-2020
२२ मराठी :-कोरोना व्हायरसच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनात फ्रंटलाइन कामगारांची भूमिका..   24-03-2020
२३ हिन्दी :- कोरोना व्हायरसच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनात फ्रंटलाइन कामगारांची भूमिका..   24-03-2020
२४ इंग्लिश :- Role of Frontline workers in Prvention and Management of Corona Virus.   24-03-2020
२५ वैद्यकीय साहित्य व अ उपकरणे यांची उपलब्ध विविध दरकरार व शासन उपक्रम हाफकिन कडून निवेदेच्या दरानुसार पुरवठा करण्यास तयार असणाऱ्या पुरवठादाराकडून तातडीने खरेदी करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत .   25-03-2020
२६ महाराष्ट्राच्या सीमेवर किवा महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमेवर येणाऱ्या प्रवाशाबाबत करावयाची कार्यवाही ...   28-03-2020
२७ कोरोनाव्हायरस रोग 2019 (कोविड -१)) चिंता आणि तणाव व्यवस्थापित करा.   29-03-2020
२८ Standard operative procedure for private practitioners while running their hospitals during COVID-19 Outbreak.   29-03-2020
२९ कोविडच्या रुग्णालय व्यवस्थापनाचा भाग म्हणून रहिवासी / पीजी विद्यार्थी आणि नर्सिंग विद्यार्थ्यांचे पुनर्वसन थांबवा. 29-03-2020
30 अलग ठेवण्याच्या सुविधेसाठी मार्गदर्शक तत्त्वे कोविड -१९ 29-03-2020
३१ Availability, Requirements, Production of essential drugs for Cabinate Meeting on 26.03.2020 29-03-2020
३२ COVID-19 Outbreak Guidelines for setting up Isolation Facility/Ward 29-03-2020
३३ कोविड -१९ बाधित / संशयित रुग्णाची वाहतूक करण्यासंबंधात मार्गदर्शक सूचना . 30-03-2020
३४ Report of COVID-19 Cases. . 31-03-2020
३५ कोविड १९ संदर्भात खाजगी रुग्णालयात स्वतंत्र विलीगीकरण इमारत / कक्ष निर्माण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना . 01-04-2020
३६ Mask for curbing the spread of SARS-coV-2 Coronavirus 03-04-2020
३७ प्रधान मंत्री गरीब कल्याण संकुल: कोविड- 19 लढाई करणाऱ्या आरोग्य कामगारांसाठी विमा योजना 04-04-2020
३८ कोविड- 19 लढाई करणाऱ्या आरोग्य कामगारांसाठी विमा योजना Form I 04-04-2020
३९ कोविड- 19 लढाई करणाऱ्या आरोग्य कामगारांसाठी विमा योजना Form II 04-04-2020
४० कोविड- 19 लढाई करणाऱ्या आरोग्य कामगारांसाठी विमा योजना जोखीम व्याप्तीची पुष्टी 04-04-2020
४१ कोविड -१ प्रतिसाद आणि कंटेनमेंट उपायांचे प्रशिक्षण ANM, ASHA, AWW 05-04-2020
४२ जिल्हास्तरावर कोविड-१९ साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक औषधीसाठा , साहित्यासामृगी व उपकरणे यांची मागणी नोदविणे व त्यांचे आवश्यकतेनुसार वाटप करणेबाबत. 06-04-2020
४३ अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग. 06-04-2020
४४ आरोग्य कामगारसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा योजना 07-04-2020
४५ कोविड-१९ मार्गदर्शक सुचानाचे अंमलबजावली करणेबाबत 08-04-2020
४६ कोविड -१९ आणि एनसीडी 13-04-2020
47 एनटीसीपीला पत्र 13-04-2020
48 Final Stigma Book (COVID-19) 13-04-2020
49 कोविड १९ आणि धुम्रपान न करता तंबाखू सार्वजनिकपणे थुंकणे 13-04-2020
50 कोविड 19 दरम्यान तंबाखू उत्पादनावर बंदी 13-04-2020
51 कोविड 19 विरूद्ध लढण्यासाठी आरोग्य सेतु अ‍ॅप ( Andoroid). कृपया हा दुवा वापरुन डाउनलोड आणि सामायिक करा : 13-04-2020
52 कोविड 19 विरूद्ध लढण्यासाठी आरोग्य सेतु अ‍ॅप ( IOS). कृपया हा दुवा वापरुन डाउनलोड आणि सामायिक करा 13-04-2020
53 लॉकडाउनच्या कालावढीतील शासकीय कार्यलयातील उपस्थितीबाबत 19-04-2020
54 पुणे कोविड 19 रिस्पॉन्स वॉर रूम डॅशबोर्ड 19-04-2020
55 कोविड 19 पुढाकार आणि उपाय 19-04-2020
56 व्यक्तीवर किवा समुहावर डिसीन्फेक्टेड रसायने न फवारण्याबाबत 19-04-2020
57 मंत्रालय विभाग सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे 20-04-2020
58 केंद्र सरकारकडून विकसित करण्यात आलेले आरोग्य सेतु अॅप वापरण्याच्या सूचना निर्गमित करनेबाबत 21-04-2020
59 कोविड - १९ चाचणी घेण्यासाठी खासगी प्रयोगशाळांची यादी 23-04-2020
60 भारत कोविड १९ आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य प्रणाली सज्जता पॅकेज 24-04-2020
61 मार्गदर्शन नोट इंडिया कोविड 19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य प्रणाली सज्जता पॅकेज 24-04-2020
62 तात्पुरती रूग्णालयांसाठी जेएममध्ये जोडल्या गेलेल्या श्रेणींची विस्तृत वैशिष्ट्ये 24-04-2020
63 कोविड १९ प्रकरण अन्वेषण फॉर्म भरणे आणि आयएचआयपी पोर्टलचे अद्यतन 24-04-2020
64 कोविड १९ नियंत्रणासाठी गंभीर तीव्र श्वसन रोग (एसएआरआय) पाळत ठेवणे आणि चाचणी 24-04-2020
65 कोविड १९ प्रतिबंधांनासाठी HydroxyChloroquine चा वापर करण्याबाबबत 24-04-2020
66 WHO महाराष्ट्र संघ कोविड प्रतिसाद आणि समन्वयाचे समर्थन करतात 24-04-2020
67 मार्गदर्शक तत्त्वांचा सारांश कोविड -१९ 25-04-2020
68 कोविड - १९ प्रतिसाद एमएच डेली डॅशबोर्ड (अंतर्गत) 26-04-2020
69 Additional guidelines on rational use of Personal Protective Equipment 01-05-2020
70 कोविड-१९ च्या महामारीच्या परिस्तिथिमध्ये मृतादेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना 13-05-2020
71 कोविड-१९ वेस्ट मॅनेजमेंट - करा आणि करू नका 16-05-2020
72 कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणा-या कर्मचार्‍यांना विमा कवच/सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत. 29-05-2020
73 Fixation of rate conducting RtPCR covid 19 test in NABL & ICMR approved private laboratories.. 14-06-2020
74 CLINICAL MANAGEMENT PROTOCOL: COVID-19. 27-06-2020
75 Ministry of Health and Family Welfare Goverment Of India 09-07-2020

कोविड -१९ च्या संदर्भातील महत्वाचे दुवे :

Sr. No Name
1 Health Ministry Support
2 Integrated Disease Surveillance program (IDSP)  
3 COVID-19 Awareness material (for authentic information)